नमस्कार मंडळी,
मी हा ब्लॉग का सुरु केला याच खर कारण मला सुद्धा माहित नाही पण श्री. महेंद्र कुलकर्णी सरांचा ब्लॉग मी नियमित वाचतो आणि काही गोष्टींच्या बद्दलचा खदखदत असलेला राग, भावलेल्या कविता किवा अगदी त्यांच्याच भाषेत सांगायचं झाले तर " काय वाट्टेल ते" लिहीण्यासाठीची अत्यंत चांगली जागा म्हणून हा ब्लॉग चालू केलाय.
थोरामोठ्यांनी म्हटलेच आहे कि दिसामाजी काही तरी लिहावे म्हणून हा अगदी छोटासा प्रयत्न. यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

No comments:
Post a Comment